कराड|कृष्णाकाठ वृत्तसेवा
अजित पवार यांनी आज राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. राजभवनातील दरबार हॉलमध्ये आज उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. आज अजित पवारांनी विरोधी पक्ष नेत्याचा राजीनामा देत राष्ट्रवादीला रामराम केला आहे

अजित पवार यांनी आज राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. राजभवनातील दरबार हॉलमध्ये आज उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे.
पटेलही राजभवनावर
अजित पवार यांच्यासोबत छगन भुजबळही मंत्रीपदाची शपथ घेणार असल्याची माहिती आहे. संध्याकाळी 6 वाजता हा शपथविधी सोहळा होणार आहे. प्रफुल्ल पटेल हे सुद्धा राजभवनावर दाखल झाले आहेत. अजित पवार यांनी भाजप-शिंदे गटासोबत जाऊ नये म्हणून सुप्रिया सुळे आणि इतर नेत्यांनी त्यांची मनधरणी केली. पण अजित पवार यांनी कुणाचं ऐकलं नाही. बैठकीनंतर ते तडक आमदारांना घेऊन ते राजभवनावर गेले आहेत.