जगायचंही कठीण… मेल्यावरही स्मशान नाही!
काळगावच्या चोरगेवाडीतील दु:खद वास्तव कृष्णाकाठ ग्राउंड रिपोर्ट : ढेबेवाडी | महेश जाधव पाटण तालुक्यातील काळगाव येथील चोरगेवाडी हे गाव स्वातंत्र्यानंतर ७५ वर्षे उलटून गेल्यानंतरही अत्यंत प्राथमिक आणि गरजेच्या असलेल्या स्मशानभूमीच्या सुविधेस मुकले आहे. सुमारे ५० उंबरठ्यांचे आणि २५० लोकसंख्येचे हे गाव …