तळमावले | कृष्णाकाठ वृत्तसेवा :
सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणाऱ्या शिवसमर्थ परिवाराच्या वतीने विविध शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते.
सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणाऱ्या शिवसमर्थ परिवाराच्या वतीने विविध शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते.
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवा निमित्ताने "घरोघरी तिरंगा" (हर घर तिरंगा) अभियानात तळमावले येथील दि शिवसमर्थ मल्टिस्टेट को .ऑप.क्रेडिट सोसायटी च्या वतीने सर्व संचालक, सल्लागार, अधिकारी, कर्मचारी, ठेवीदार, हितचिंतक यांना स्वातंत्र्याच्या अमृतमोहत्सवी वर्षा निमित्त आयोजित केलेल्या घरो घरी तिरंगा (हर घर तिरंगा )अभियाना अंतर्गत तिरंगा ध्वजाचे मोफत वाटप संस्थेच्या वतीने करण्यात येणार आहे.
सदर उपक्रम तळमावले येथील शिवसमर्थच्या मुख्य कार्यालयामध्ये राबवण्यात येणार आहे. अशी माहिती उपमहाव्यवस्थापक हेमंत तुपे यांनी दिली आहे.