रूचेश जयवंशी हे सातारचे नवे जिल्हाधिकारी

 


कराड | कृष्णाकाठ वृत्तसेवा : 
सातारचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांची बदली झाली असून रूचेश जयवंशी यांची सातारचे नवे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे.

महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांच्या बदल्या आज शासनाने जाहीर केल्या असून सातारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या जागी रूचेश जयवंशी हे सातारा जिल्ह्याचे नवे जिल्हाधिकारी म्हणून काम पाहणार आहेत.