शेकापचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे निधन जुलै ३०, २०२१ • चंद्रकांत चव्हाण शेकापचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे रात्री साडे नऊ वाजता अश्विनी हॉस्पिटल सोलापूर येथे उपचार दरम्यान निधन झाले. ते 95 वर्षाचे होते. विधानसभेचे विद्यापीठ अशी ओळख असलेले गणपतराव देशमुख 55 वर्षे आमदार होते