जिल्ह्यातील 827 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; तर 15 नागरिकांचा मृत्यु
सातारा दि.6 (जिमाका): जिल्ह्यात काल शनिवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्ट नुसार 827 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 15 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोराना बाधित अहवालामध्ये
सातारा तालुक्यातील सातारा 16 , सातारा शहरातील सोमवार पेठ 4, गुरुवार पेठ 2, शुक्रवार पेठ 7, शनिवार पेठ 2, मंगळवार पेठ 4, सदरबझार 7 , मंगळवार तळे 1, बुधवार पेठ 1, शिवनेरी कॉलनी 1, माची पेठ 1, केसरकर पेठ 2, भोसलेमळा 1, करंजे पेठ 9, पारसनिस कॉलनी 1, पिरवाडी 1, पंताचा गोट 2, गोडोली 5, न्यु विकासनगर 1, भवानी पेठ 1, अजिंठा चौक 1, राधिका रोड 1, विसावा नाका 2, विलासपूर 1, संगमनगर 2 , शाहुपुरी 10, गडकर आळी 4, यादोवगोपाळ पेठ 8 , रामाचा गोट 2, व्यंकटपुरा 4, शाहुनगर 6, संभाजीनगर 2, तामाजाईनगर 1, निशीगंध कॉलनी 1, सोनवडी गजवडी 8, आसनगाव 1, लिंब 6, शिवथर 3, जकातवाडी 2, खिंडवाडी 1, वनवासवाडी 2, ठोसेघर 1, पाडळी निंनाम 1, अपशिंगे 1, कण्हेर 1, वडूथ 1, गोजेगाव 1, गोवे 2, क्षेत्र माहुली 2, वेणे 1, कोडोली 4, पाडळी 6, नेले 1, तासगाव 1, आरळे 1, बोरगाव 1, राजापुरी 1, अतित 9, नागठाणे 2, सासपडे 1, धनगरवाडी 2, परळी 2, सोनगाव 1, कर्मवरीनगर 1, कोंडवे 1, फत्यापूर 1, काशिळ 1, बसाप्पाचीवाडी 1, दौलतनगर सातारा 1, म्हसवे 1, समता सोसायटी सातारा 1, महागाव 1, मांडवे 1, संगम माहुली 1, महागाव 1, प्रतापसिंहनगर सातारा 1, कांगा कॉलनी सातारा 1, कारी 1, झेडपी कॉलनी सातारा 1, चिमणपुरा पेठ सातारा 1, तामाजाई नगर सातारा 4, चिंचणेर वंदन 2, चंदननगर सातारा 1,
कराड तालुक्यातील कराड 28, कराड शहरातील सोमवार पेठ 6, मंगळवार पेठ 6, गुरुवार पेठ 3 , शुक्रवार पेठ 6, शनिवार पेठ 4, शिवाजी हौसिंग सोसायटी 1, कृष्णा हॉस्पीटल 2, कोयना वसाहत 5, कार्वे नाका 4, सैदापूर 8, विद्यानगर 6, तुळजाईनगर 1, मुजावर कॉलनी 1, मलकापूर 14 , कार्वे , आगाशिवनगर 4, ओगलेवाडी 1, श्रद्धा क्लिनीक 4, सुपने , कोडोली 2, कापूरखेड 1, कोनेगाव 1, गोळेश्वर 1, उंब्रज 1, रेठेरे 1, घोणशी 2, खोडशी 2, इंदोली 2, मुंढे 1, बामणवाडी तारुख 1, दूशेरे 2, कोर्टी 1, पाली 1, पार्ले 1, किवळ 1, उंब्रज 1, मसूर 1, बेलवडे बु 1, घारेवाडी 1, कोळे 1, रेठरे कारखाना 1, आटके 1, पार्ले 5, तांबवे 1, शास्त्रीनगर कराड 1, विंग 1, बनवडी 8, साकुर्डी 1, पवार मळा 1, शिक्षक कॉलनी कराड 1, टेंभू 1, ओगलेवाडी 2, वाठार खुर्द 1, वहगाव 1, शिवाजीनगर 1, मुंढे 1, रेठरे बु 2, कोळे 1, करवडी 9, कोल्हापूर नाका 1, यड्राव 1, पेरले 1,
फलटण तालुक्यातील फलटण 9, फलटण शहरातील शुक्रवार पेठ1 , बुधवार पेठ 1, मंगळवार पेठ 1 , गुरुवार पेठ , शुक्रवार पेठ , शनिवार पेठ, रविवार पेठ, लक्ष्मीनगर 1, भडकमकरनगर 10, तरडगाव 2, भालवडी 1, रावडी बुद्रुक 2, खटकेवस्ती 3, भैराबानगर 1, भैराबा गल्ली 1, शिवाजीनगर 4, ढोरगल्ली 1, पिंपळवाडी 1, होळ 2, तावडी कोळेवस्ती 1, कसबा पेठ 1, विडणी 1, जिंती 2, उपळवे 1, मलटण 2, शिंदेवाडी 1, ठाकुरकी 2, ढवळ 1, जाधवाडी 1, विद्यानगर1, रावडी 4, साखरवाडी 1, मिरेवाडी 1, सस्तेवाडी 1, पाडेगाव 1,
जावली तालुक्यातील भोगावली 4, अंबेघर 2, मेढा 13, जवळवाडी 3, सायगाव 1, सजापुर 1, सोमर्डी 1, आनेवाडी 1,
पाटण तालुक्यातील पाटण 3 , कोकिसरे 1, मल्हार पेठ 2, केर 1, मारुल 1, निसरे 1, कावरवाडी 2, गारवडे 1, मल्हार पेठ 1, आवर्डे 1, काटेवाडी 1, मोरगिरी 1,
खंडाळा तालुक्यातील भादे 9, लोणंद 4, फुलमळा शिरवळ 1, पळशी 8, शिंदेवाडी 1, जावळे 1, पारगाव 1, बाळु पाटलाची वाडी 2, साळव 1, भाटघर 1, पाडळी 1, संघवी 3, मारुती मंदिर शिरवळ 1, बावडा 2, नायगाव 1, शिर्के कॉलनी शिरवळ 1, शिरवळ बाजार पेठ 1, खेड 1, रामबाग सिटी 1, तोंडल 1, शिरवळ 1, पिंपरे बु 1, बोपेगाव 1, भादवडे 1,
वाई तालुक्यातील वाई 1, वाई शहरातील गंगापुरी 4, रविवार पेठ 1, मधली आळी 1, यशवंतनगर 2, सह्याद्रीनगर 2, फुलेनगर 1, गणपती आळी 1, रामडोह आळी 1, सोनगिरवाडी 3, अमतृवाडी 1, धर्मपुरी 3,ओझर्डे 7, शेंदूरजणे 1, पांडेवाडी 5, विराटनगर 1, कवठे 5, कन्हुर 7, व्याजवाडी 1, चिखली 3, पसरणी 2, भुईंज 7, कलंगवाडी 3, उडतारे 3, जांभ 2, देगाव 1, विरमाडे 1, कुसळे 1, बोपेगाव 1, केंजळ 2, पाचवड 1, किकली 1, संनगर आळी वाई 2, लखननगर 1, शिरगाव 2, पाचवड 1,
महाबळेश्वर तालुक्यातील तापोळा 1, पाचगणी 1,
माण तालुक्यातील मार्डी 6, दहिवडी 8, गोंदवले बु 7, भांडवली 6, म्हसवड 10, पळशी 4,
खटाव तालुक्यातील खटाव 2, पाडेगाव 1, निमसोड 3, विखळे 1, गुरसाळे 1, राजापुर 1, चितळी 1, वडूज 2, ललगुण 1, कुमठे 1, वरुड 2, मायणी 2, औंध 7, जाखनगाव 3, वेटणे 1, कातरखटाव 3,
कोरेगाव तालुक्यातील कोरेगाव 16, जळगाव 18, शांतीनगर कोरेगाव 9, आंबेडकर नगर 1, संज्जनपुरा 3, शिवाजीनगर 5, बुरुड गल्ली 4, दत्तनगर 3, एकंबे 10, भाकरवाडी 1, गोळेवाडी 2, सातारा रोड 5, शिरढोण 1, कटगुण 1, भोसे 9, ल्हासुर्णे 1, कटापूर 3, अपशिंगे 1, सोनके 7, वाठार किरोली 1, रहिमतपूर 1,भाकरवाडी 1, किन्हई 2, चिंचली 9, आझादपूर कोरेगाव 4, सर्कलवाडी 2, पिंपोडे बु 1, कुमठे 1, चिमणगाव 1 , देवूर 1,
इतर 10
बाहेरील जिल्ह्यातील* कडेगाव (सांगली)1, कासेगाव जि. सांगली 1, बारामती जि. पुणे 1,
15 बाधितांचा मृत्यु
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णलय, सातारा येथे पुसोगांव ता. खटाव येथील 55 वर्षीय पुरुष, त्रिपुरी ता. कोरेगांव येथील 70 वर्षीय पुरुष, चंदननगर कोडोली येथील 73 वर्षीय पुरुष,कोर्टी ता.कराड येथील 70 वर्षीय महिला, तसेच जिल्याथीतील खाजगी हॉस्पिटल मध्ये अंगापुर ता. सातारा येथील 75 वर्षीय पुरुष, पुसेसावळी ता. खटाव येथील 75 वर्षीय पुरुष, सोमवार पेठ सातारा येथील 86 वर्षीय पुरुष, मिरेवाडी फलटण येथील 70 वर्षीय पुरुष, कोळकी फलटण येथील 82 वर्षीय पुरुष, साखरवाडी फलटण येथील 66 वर्षीय पुरुष,मंगळवार पेठ फलटण येथील 70 वर्षीय महिला, निसराळे ता. सातारा येथील 78 वर्षीय पुरुष, गुरुवार पेठ सातारा येथील 61 वर्षीय महिला, लिंब ता. सातारा येथील 61 वर्षीय पुरुष,वडूज ता. खटाव येथील 75 वर्षीय पुरुष,असे एकूण 15 बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.
घेतलेले एकूण नमुने -- 49267
एकूण बाधित -- 18490
घरी सोडण्यात आलेले --- 10471
मृत्यू -- 488
उपचारार्थ रुग्ण --7531