जिल्ह्यातील 629 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; तर 31 नागरिकांचा मृत्यु.


जिल्ह्यातील 629 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; तर 31 नागरिकांचा मृत्यु


सातारा दि.14 (जिमाका): जिल्ह्यात काल रविवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्ट नुसार 629 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 31 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.


कोराना बाधित अहवालामध्ये 


*कराड* तालुक्यातील कराड 5, बुधवार पेठ 1, शनिवार पेठ 2, शुक्रवार पेठ 1, विद्यानगर 2, कार्वे नाका 2, मलकापूर 1, आगाशिवनगर 1, ‍शिरवडे 1, येलगाव 5, उंब्रज 3, उंडाळे 5, येरवले 2, कुसुर 1, काले 2, वहागाव 2, कालवडे 1, शेनोली 2, विजयानगर 2, रेठरे बु 1, चरेगाव 1, कोरेगाव 1, आटके 1, पाली 1, कोयना वसाहत 1, तांबवे 2, जिंती 1, बनवडी 1, बेलवडे 1, 


 *सातारा* तालुक्यातील सातारा 27, सोमवार पेठ 2, शनिवार पेठ 5, गुरुवार पेठ 3, रविवार पेठ 8, शुक्रवार पेठ 2, मंगळवार पेठ 1, करंजे पेठ 4, सदरबझार 12, मल्हार पेठ 1, गोडोली 5, शाहुनगर 2, शाहुपुरी 10, कामाटीपुरा 1, संगमनगर 3, कृष्णानगर 1, संभाजीनगर 2, सैदापूर 3, तामाजाईनगर 3, मोळाचा ओढा 6, केसरकर पेठ 1, गडकर आळी 3, कोडोली 2, शेंद्रे 5, चिंचणेर लिंब 1, सोनगाव 1, धावडशी 2, महागाव 3, म्हसवे 1, माहुली 2, हरपलवाडी 1, खेड 5, कळंबे 1, लिंब 2, वनवासवाडी 1, पाडळी 2, अंगापुर 1, निनाम पाडळी 1,काशिळ 1, कोंडवे 1, राधिका रोड सातारा 1, खेड 1, वाढेफाटा 1, सदाशिव पेठ सातारा 3, जरंडेश्वर नाका सातारा 3, कोंढाणे 1, पाटखळ 1, वाढे 2, नागठाणे 3, आंबेधरे 2, माची पेठ सातारा 1, प्रतापगंज पेठ सातारा 1, यादव गोपाळ पेठ 1, नुने 1, निगडी 1, वेचले 1, एमआयडीसी 2, दौलतनगर सातारा 1, सदाशिव पेठ 1, शेरेवाडी 1, गोवे 1, विसावा नाका 1, गोडसे वस्ती 1, शहापुर 1, चिंचणेर वंदन 17, 


 *फलटण* तालुक्यातील फलटण 10, सोमवार पेठ 1, शुक्रवार पेठ 4, रविवार पेठ 5, स्वामी विवेकानंदनगर 2, लक्ष्मीनगर 3, सासपडे 1, शुक्रवार पेठ 1, मंगळवार पेठ 4, सोमवार पेठ 1, आसु 6, हिंगनगाव 1, घाडगेमळा 1, जिंती 5, विढणी 3, कोळकी 8, साखरवाडी 1, पवार वाडी 3, निंबळक 1, तरडफ 1, चौधरवाडी 1, कुठे 1, पाडेगाव 5, गिरवी 1, रावडी 1, वाघोशी 2, जिंती नाका 1, निरगुडी 1, मलटण 1, धुळदेव 1, वाठार निंबाळकर 1, तामखंडु 1, आसु 5,  


*पाटण* तालुक्यातील साईकडे 5, चाफळ 1, 


*खंडाळा* तालुक्यातील खंडाळा 15, चौफुला 1, खेड बु 3, लोणंद 17, शिरवळ 3, कोपर्डे 5, बावडा 7, शिरवळ सी.सी.सी. 8, वहागाव 2, पवार वस्ती 3, आम्रळ 1, गोटेघर 3, 


 *खटाव* तालुक्यातील खटाव 5, वडूज 9, औंध 1, तडवळे 10, आंबवडे 1, मायणी 3, माहुली 1, राजाचे कुर्ले 13, शेनवडी 3, सिद्धेश्वर कुरोली 3, पळशी 2, आमलेवाडी 3, जाखनगाव 3, वांजोळी 8, पळसगाव 1, तुपेवाडी 3, चितळी 1, ,शेनवडी 1, वाकेश्वर 1,        


*माण* तालुक्यातील जाधवाडी 1, पिंगळी 1, दहिवडी 3, म्हासाळवाडी 1, स्वरुपखानवाडी 7,    


 *कोरेगाव* तालुक्यातील कोरेगाव 6, करंजखोप 3, सातारा रोड 4, नांदवळ 1,वाठार स्टेशन 3, शेदुरजणे 5, पिंपोडे बु 1, दहिगाव 3, भादळे 1, सोनके 1, राऊतवाडी 2, तादुळवाडी 1, अटेवाडी 2, किरोली 1, आर्वी 2, धामणेर 5, कुमठे 2,तडवळे 1,    


*वाई* वाई 4, तालुक्यातील पाचवड फाटा 1, गणपती आळी 2, यशवंतनगर 2, पसरणी 3, गंगापुरी 9, गुळुंब 1, धर्मापुरी 4, किकली 1, मेणवली 1, भुईंज 2, सिद्धनाथवाडी 3, पाचवड 2, बोधेवाडी 2, वेळे 15, सर्जापुर 1, अभेरी 1, ओझर्डे 9, फुलेनगर 1, बोपेगाव 2, कवठे 1, उडतारे 1,   


 


*जावली* तालुक्यातील कुडाळ 1, सोमवाडी 1, 


 


*महाबळेश्वर* महाबळेश्वर 6,  


*इतर*5


 


 *बाहेरील जिल्ह्यातील* वाळवा 1, ताईघाट 1, बोडारवाडी 1, तापोळा 14,  


 


*31 बाधितांचा मृत्यु*


 


  क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णलय, सातारा येथे वर्णे सातारा येथील 56 वर्षीय पुरुष, संगमनगर येथील 53 वर्षीय पुरुष, राऊतवाडी येथील 76 वर्षी पुरुष, देशमुख नगर येथील 47 वर्षीय महिला, चिंचणेर येथील 48 वर्षीय पुरुष, शाहुपुरी येथील 76 वर्षीय महिला, दत्तनगर 60 वर्षीय महिला, तारगाव येथील 73 वर्षीय महिला, सातारा येथील 64 वर्षीय पुरुष, सातारा येथील 72 वर्षीय महिला, बेलवडे ता. कराड येथील 80 वर्षीय पुरुष, ल्हासुर्णे कोरेगाव येथील 69 वर्षीय पुरुष, कोपर्डे कराड येथील 70 वर्षीय पुरुष, तांबवेवाडी कोरेगा येथील 45 वर्षीय महिला, कराड येथील 55 वर्षीय पुरुष, जिलह्यातील विविध हॉस्पीटलमध्ये दाखल असणाऱ्यांमध्ये विसापूर ता. खटाव येथील 45 वर्षीय पुरुष, येरळवाडी ता. खटाव 76 वर्षीय पुरुष, दारुज ता. खटाव येथील 67 वर्षीय पुरुष, निनाम पाडळी सातारा येथील 59 वर्षीय पुरुष, शाहुपुरी रोड सातारा येथील 56 वर्षीय पुरुष, घिगेवाडी ता. कोरेगाव येथील 75 वर्षीय महिला, पाडाळी ता. सातारा येथील 63 वर्षीय महिला, सातारा येथील 63 वर्षीय पुरुष, कराड येथील 70 वर्षीय पुरुष, वडूज ता. खटाव येथील 73 वर्षीय पुरुष, शालगाव ता. कडेगाव येथील 85 वर्षीय पुरुष, संगमेशनगर फलटण येथील 61 वर्षीय पुरुष, गोडोली सातारा येथील 72 वर्षीय महिला, तारळे ता. पाटण येथील 72 वर्षीय पुरुष, मलकापूर कराड येथील 65 वर्षीय पुरुष, किन्हई ता. कोरेगाव येथील 60 वर्षीय पुरुष, असे एकूण 31 जणांनाचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे. 


 


घेतलेले एकूण नमुने -- 56160 


एकूण बाधित -- 24578 


घरी सोडण्यात आलेले --- 14833  


मृत्यू -- 690


उपचारार्थ रुग्ण -- 9055