देशात १७ मे पर्यंत लॉकडाऊन, संपूर्ण देशात दोन आठवड्यासाठी लॉकडाऊन वाढवला, महाराष्ट्रातील १४ जिल्हे रेड झोन मध्ये.
देशात १३० रेड झोन जिल्हे तर ऑरेज झोन २८४ व ३१९ ग्रीन झोन जिल्हे , महाराष्ट्रातील १४ जिल्हे रेड झोन मध्ये
४ मे पासून १७ मे पर्यंत लॉकडाऊन वाढवला
संपूर्ण देशात दोन आठवड्यासाठी लॉकडाऊन वाढवला
रेड झोनमध्ये काहीही सुरू नाही
ऑरेज,ग्रीन झोनमध्ये काही प्रमाणात सुट मिळणार
देशभरात,मॉल, थेटर बंदच राहणार
रेल्वे,विमान सेवा, शाळा बंदच राहणार