कराड दि: काल 1 एप्रिल रोजी कृष्णा मेडिकल कॉलेज कराड येथे दाखल असणाऱ्या अनुमानित रुग्णांच्या अहवाला पैकी एका पुरुष रुग्णाचा (वय 35 वर्ष) अहवाल हा कोरोना (कोविड १९) बाधित असल्याचे एन . आय . व्ही पुणे यांनी कळविले आहे. इतर १८ अनुमानित रुग्णांचे अहवाल निगटिव्ह असल्याचेही एन.आय.व्ही. पुणे यांनी कळविले आहे अशी माहिती जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.
कराडमध्ये पहिला रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळला.