सातारा  जिल्ह्यातील पहिल्या २ पॉझिटिव्ह रुग्णांचे 14 व्या दिवसाचे रिपोर्ट आले निगेटिव्ह ; बाकी 8 रिपोर्टही निगेटिव्ह .

 




सातारा दि. 5  सातारा जिल्हा रुग्णालयात पहिल्यांदा दाखल केलेले दोन पॉझिटिव्ह रुग्णांचे पहिल्या 14 दिवसाचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असून 15 व्या दिवसासाठीचे उद्या पाठविले जातील अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.  आमोद गडीकर यांनी दिली आहे. 


   या दोन्ही रिपोर्ट बरोबर दुसरे आठ रिपोर्टही निगेटिव्ह असल्याची माहितीही त्यांनी दिली  आहे. पहिल्या दोन पॉझिटिव्ह रुग्णांच्या घशातील स्त्रावांचे 15 व्या दिवसाचे नमुने उद्या पाठवणार असल्याचे डॉ. गडीकर यांनी सांगितले.