सातारा : कॅलिफोर्निया येथून प्रवास करुन आलेला व्यक्ती कोविड 19ने बाधित सातारा : सातारा जिल्ह्यात कॅलिफोर्निया येथून आलेल्या एका 63 वर्षीय पुरुषाला ताप व घसा दुखी असल्यामुळे शासकीय रुग्णालयामध्ये तातडीने विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. या संशयित रुग्णाचा रिपोर्ट मिळाला असून तो कोविड 19 बाधित आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे .
सातारा जिल्ह्यात आणखी एक कोरोना बाधित