श्री नाईकबा यात्रेस उत्साहाचा जल्लोष!
भविकांच्या गर्दीने बनपुरी गजबजली; आज नैवेद्याचा दिवस, उद्या पालखी सोहळा बनपुरी | कृष्णाकाठ वृत्तसेवा: श्री नाईकबा देवाच्या वार्षिक यात्रेस आज उत्साहात सुरुवात झाली. महाराष्ट्र आणि कर्नाटकातून हजारो भाविकांची बनपुरीत मोठी गर्दी झाली असून, चांगभलच्या गजरात संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला आहे. ब…