ALL ताज्या बातम्या विशेष लेख संपादकीय वाढदिवस विशेष व्यंगचित्र मुलाखत ADVT/ जाहिरात राजकारण कृषीवार्ता शैक्षणिक
46 रुग्णांना दिला आज डिस्चार्ज; 683 जणांचे नमुने पाठविले तपासणीला. 
July 17, 2020 • चंद्रकांत चव्हाण • ताज्या बातम्या

46 रुग्णांना दिला आज डिस्चार्ज; 683 जणांचे नमुने पाठविले तपासणीला. 

सातारा दि. 17 (जि. मा. का) : जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या 46 रुग्णांना आज दहा दिवसांनतर घरी सोडण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.

डिस्चार्ज दिलेल्या रुग्णांची तालुकानिहाय माहिती : 

जावली तालुक्यातील* रामवाडी येथील 65 वर्षीय पुरुष, 

सातारा तालुक्यातील* जिहे येथील 72, 50, 55, 25, 40, 38; 27 वर्षीय पुरुष, 60, 39 वर्षीय महिला, कण्हेर येथील 80 वर्षीय महिला, चोरगेवाडी येथील 61 वर्षीय पुरुष, शिवाजी नगर येथील 46 वर्षीय पुरुष, सैदापुर येथील 49 वर्षीय महिला, कोडोली येथील 18 वर्षीय महिला

कराड तालुक्यातील* तुळसण येथील 3 वर्षीय बालिका, तारुख येथील 70 वर्षीय पुरुष. 7 वर्षीय महिला, चरेगाव येथील 36 वर्षीय पुरुष, लटकेवाडी येथील 21 वर्षीय महिला, सह्याद्री हाॅस्पिटल येथील 32 वर्षीय पुरुष, 

पाटण तालुक्यातील* पालेकरवाडी येथील 50 वर्षीय पुरुष, कुंभारगाव येथील 18 वर्षीय महिला, गोकुळ येथील 18 वर्षीय पुरुष, मारुल हवेली येथील 35 वर्षीय पुरुष

वाई तालुक्यातील असले येथील 59 वर्षीय पुरुष, भुईंज येथील 29 वर्षीय पुरुष, पसरणी येथील 72 वर्षीय महिला, 4 वर्षीय पुरुष, ब्राम्हणशाही येथील 58 वर्षीय पुरुष, 

 

खंडाळा तालुक्यातील  शिरवळ येथील 36 वर्षीय पुरुष, 30 वर्षीय महिला, पारगाव खंडाळा येथील 30 वर्षीय पुरुष. 

 

खटाव तालुक्यातील पुसेगाव येथील येथील महिला. 

 

माण तालुक्यातील म्हसवड येथील 53 वर्षीय पुरुष, 45, 16 वर्षीय महिला, इंजबाव येथील 28 वर्षीय पुरुष, डोरगेवाडी येथील 22, 55, 13, 19, 40 वर्षीय महिला, मार्डी येथील 42 वर्षीय महिला, गोंदवले बु. येथील 40 वर्षीय पुरुष, 37 वर्षीय महिला, 

 

683 जणांचे नमुने पाठविले तपासणीला. 

क्रांतीसिंह नाना पाटील रुग्णालय, सातारा येथील 29, कृष्णा हॉस्पिटल कराड येथील 30, स्व वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड येथील 91, फलटण येथील 73, कोरेगांव येथील 28, वाई येथील 45, शिरवळ येथील 118, रायगाव येथील 100, पानमळेवाडी येथे 7, मायणी येथील 21, महाबळेश्वर येथील 17, पाटण येथील 59, दहिवडी 31, खावली येथील 34 असे एकूण 683 जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने घेण्यात आले असून पुणे व कराड येथे तपासणी करीता पाठविण्यात आले आहेत.