ALL ताज्या बातम्या विशेष लेख संपादकीय वाढदिवस विशेष व्यंगचित्र मुलाखत ADVT/ जाहिरात राजकारण कृषीवार्ता शैक्षणिक
42  अनुमानित नागरिकांचे रिपोर्ट आले निगेटिव्ह
April 18, 2020 • चंद्रकांत चव्हाण

42  अनुमानित नागरिकांचे रिपोर्ट आले निगेटिव्ह

सातारा दि. 18 ( जि. मा. का ): कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे दाखल असणाऱ्या 19, उपजिल्हा रुग्णालय, कराड येथे दाखल असणाऱ्या 7, उपजिल्हा रुग्णालय, फलटण येथे दाखल असणाऱ्या 7, क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथे दाखल असणाऱ्या 9 अशा एकूण 42 कोरोना अनुमानित नागरिकांचे अहवाल निगेटिव्ह आला असल्याचे बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे यांनी कळविले आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.