ALL ताज्या बातम्या विशेष लेख संपादकीय वाढदिवस विशेष व्यंगचित्र मुलाखत ADVT/ जाहिरात राजकारण कृषीवार्ता शैक्षणिक
3 नाग‍रिकांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह. पाटण तालुक्यातील कुंभारगाव येथील व कराड तालुक्यातील खंडोबानगर मलकापूर येथील रुग्णांचा समावेश
June 26, 2020 • चंद्रकांत चव्हाण • ताज्या बातम्या

3 नाग‍रिकांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह. 

सातारा दि. 26 (जि. मा. का): कराड कृष्णा मेडीकल कॉलेज येथे उपचार घेणाऱ्या 3 नागरिकांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याची माहिती डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.

 

कोरोना बाधित रुग्णांमध्ये पाटण तालुक्यातील कुंभारगाव येथील 42 वर्षीय पुरुष, खटाव तालुक्यातील खटाव येथील 50 वर्षीय महिला व कराड तालुक्यातील खंडोबानगर, मलकापूर येथील 33 वर्षीय महिलेचा समावेश आहे.