ALL ताज्या बातम्या विशेष लेख संपादकीय वाढदिवस विशेष व्यंगचित्र मुलाखत ADVT/ जाहिरात राजकारण कृषीवार्ता शैक्षणिक
14 जणांचा अहवाल आला पॉझिटिव्ह
June 24, 2020 • चंद्रकांत चव्हाण • ताज्या बातम्या

14 जणांचा अहवाल आला पॉझिटिव्ह

सातारा दि. 24 ( जि. मा. का ) : कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड व एन. सी.सी.एस. पुणे यांच्याकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार 14 जणांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.

यामध्ये पाटण तालुक्यातील शितापवाडी येथील 72 वर्षीय पुरुष, पालेकरवाडी (बहुले ) येथील 50 वर्षीय पुरुष व 65 वर्षीय महिला.

कराड तालुक्यातील रेठरे खुर्द येथील 45 वर्षीय महिला, तारुख येथील 20,40,56,40 व 45वर्षीय पुरुष व 7 वर्षीय मुलगी.

वाई तालुक्यातील कवठे येथील 20 वर्षीय पुरुष, एकसर येथील 25 वर्षीय पुरुष.

कोरेगांव तालुक्यातील पिंपोडे येथील 35 वर्षीय पुरुष.

सातारा तालुक्यातील लिंब (शेरे) येथील 36 वर्षीय पुरुष.