ALL ताज्या बातम्या विशेष लेख संपादकीय वाढदिवस विशेष व्यंगचित्र मुलाखत ADVT/ जाहिरात राजकारण कृषीवार्ता शैक्षणिक
साताऱ्यात कोरोना चा पहिला बळी. रिपोर्ट निगेटिव्ह असतानाही मृत्यू.
April 6, 2020 • चंद्रकांत चव्हाण

 

साताऱ्यात कोरोना चा पहिला बळी. रिपोर्ट निगेटिव्ह असतानाही मृत्यू.

 सातारा दि.०६: कॅलिफोर्निया वरून आलेल्या 63 वर्षीय पुरुष रुग्णाचा आज पहाटे मृत्यू झाला आहे.14 दिवसापूर्वी शासकीय रुग्णालयात या व्यक्तीला उपचारासाठी दाखल केले होते.कालच्या  फेर तपासणीत रिपोर्ट निगेटिव्ह आला असतानाही आज पहाटे त्याचा मृत्यू झाला.