ALL ताज्या बातम्या विशेष लेख संपादकीय वाढदिवस विशेष व्यंगचित्र मुलाखत ADVT/ जाहिरात राजकारण कृषीवार्ता शैक्षणिक
सातारा जिल्ह्यात कोरोनाची दहशत सुरुच...
May 28, 2020 • चंद्रकांत चव्हाण • ताज्या बातम्या

🔴 सातारा जिल्ह्यात कोरोनाची दहशत सुरुच...

आणखी 26 जण बाधित,आज दिवसभरात झाले 30 रुग्ण

गुरुवारी रात्री उशिरा आलेल्या रिपोर्ट नुसार जिल्ह्यात नवे 26 पॉझिटिव्ह

आज दिवसभर कोरोना बाधित रुग्णांची संख्या झाली 30

आज अखेर जिल्ह्यातील एकूण रुग्ण संख्या झालीय 452