ALL ताज्या बातम्या विशेष लेख संपादकीय वाढदिवस विशेष व्यंगचित्र मुलाखत ADVT/ जाहिरात राजकारण कृषीवार्ता शैक्षणिक
सातारा जिल्ह्यात आणखी एक कोरोना बाधित
March 24, 2020 • कृष्णाकाठ

सातारा :  कॅलिफोर्निया येथून प्रवास करुन आलेला व्यक्ती कोविड 19ने बाधित  सातारा : सातारा जिल्ह्यात कॅलिफोर्निया येथून आलेल्या एका 63  वर्षीय पुरुषाला  ताप व घसा दुखी असल्यामुळे शासकीय  रुग्णालयामध्ये तातडीने विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. या संशयित रुग्णाचा रिपोर्ट मिळाला असून तो  कोविड 19 बाधित आहे, अशी माहिती  जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे .