ALL ताज्या बातम्या विशेष लेख संपादकीय वाढदिवस विशेष व्यंगचित्र मुलाखत ADVT/ जाहिरात राजकारण कृषीवार्ता शैक्षणिक
सातारा जिल्ह्यात आज 913 नागरिकांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह
September 16, 2020 • चंद्रकांत चव्हाण • ताज्या बातम्या

सातारा जिल्ह्यात कोरोनाचा हाहाकार सुरूच..  ‼️ 

 

सातारा जिल्ह्यात आज 913 नागरिकांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह

 

जिल्ह्यात एकूण कोरोनाबधितांचा आकडा झाला 27361

 

आज बरे झालेली रुग्णसंख्या 583

जिल्ह्यात एकूण बरे झालेली रुग्णसंख्या 17107

 

जिल्ह्यात उपचार सुरू असलेली रुग्णसंख्या 9502

 

आज मृत्यू झालेली रुग्णसंख्या 27

आजपर्यंत जिल्ह्यात एकूण 752 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू

 

रिकव्हरी दर : 62.52 %

मृत्यू दर : 2.74 %

 

• Advertisement