ALL ताज्या बातम्या विशेष लेख संपादकीय वाढदिवस विशेष व्यंगचित्र मुलाखत ADVT/ जाहिरात राजकारण कृषीवार्ता शैक्षणिक
सातारा जिल्ह्यात आज 68 रुग्ण कोरोना बाधित
July 16, 2020 • चंद्रकांत चव्हाण • ताज्या बातम्या

सातारा जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरुच... ‼️

सातारा जिल्ह्यात आज 68 रुग्ण कोरोना बाधित

जिल्ह्यात एकूण कोरोनाबधितांचा आकडा झाला 2141

आज बरे झालेली रुग्णसंख्या 29

जिल्ह्यात एकूण बरे झालेली रुग्णसंख्या 1179

जिल्ह्यात उपचार सुरू असलेली रुग्णसंख्या 890

आज मृत्यू झालेली रुग्णसंख्या 2

आजपर्यंत जिल्ह्यात एकूण 72 रुग्णांचा कोरोना मुळे मृत्यू.