ALL ताज्या बातम्या विशेष लेख संपादकीय वाढदिवस विशेष व्यंगचित्र मुलाखत ADVT/ जाहिरात राजकारण कृषीवार्ता शैक्षणिक
सातारा जिल्ह्यात आज 485 नागरिकांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह
August 25, 2020 • चंद्रकांत चव्हाण

सातारा जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरुच 

 

सातारा जिल्ह्यात आज 485 नागरिकांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह

जिल्ह्यात एकूण कोरोनाबधितांचा आकडा झाला 11,138

 

आज बरे झालेली रुग्णसंख्या 218

जिल्ह्यात एकूण बरे झालेली रुग्णसंख्या 6,165

 

जिल्ह्यात उपचार सुरू असलेली रुग्णसंख्या 4,649

 

आज मृत्यू झालेली रुग्णसंख्या 9

आजपर्यंत जिल्ह्यात एकूण 324 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू