ALL ताज्या बातम्या विशेष लेख संपादकीय वाढदिवस विशेष व्यंगचित्र मुलाखत ADVT/ जाहिरात राजकारण कृषीवार्ता शैक्षणिक
सातारा जिल्ह्यात आज 443 नागरिकांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह
August 23, 2020 • चंद्रकांत चव्हाण • ताज्या बातम्या

सातारा जिल्ह्यात आज 443 नागरिकांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह

जिल्ह्यात एकूण कोरोनाबधितांचा आकडा झाला 10157

 

आज बरे झालेली रुग्णसंख्या 157

जिल्ह्यात एकूण बरे झालेली रुग्णसंख्या 5707

 

जिल्ह्यात उपचार सुरू असलेली रुग्णसंख्या 4082

 

आज मृत्यू झालेली रुग्णसंख्या 10

आजपर्यंत जिल्ह्यात एकूण 306 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू