ALL ताज्या बातम्या विशेष लेख संपादकीय वाढदिवस विशेष व्यंगचित्र मुलाखत ADVT/ जाहिरात राजकारण कृषीवार्ता शैक्षणिक
सातारा जिल्ह्यात आज 392 नागरिकांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह.
August 18, 2020 • चंद्रकांत चव्हाण • ताज्या बातम्या

सातारा जिल्ह्यात आज 392 नागरिकांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह

जिल्ह्यात एकूण कोरोनाबधितांचा आकडा झाला 8275

 

आज बरे झालेली रुग्णसंख्या 226

जिल्ह्यात एकूण बरे झालेली रुग्णसंख्या 4449

 

जिल्ह्यात उपचार सुरू असलेली रुग्णसंख्या 3566

 

 

आज मृत्यू झालेली रुग्णसंख्या 11

आजपर्यंत जिल्ह्यात एकूण 260 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू