ALL ताज्या बातम्या विशेष लेख संपादकीय वाढदिवस विशेष व्यंगचित्र मुलाखत ADVT/ जाहिरात राजकारण कृषीवार्ता शैक्षणिक
सातारा जिल्ह्यात आज 31 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ 
May 24, 2020 • चंद्रकांत चव्हाण • ताज्या बातम्या

 

सातारा जिल्ह्यात आज 31 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ 

सातारा जिल्ह्यात कोरोनाबधितांचा आकडा पोहचला 309वर

उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या 182

आज बरे झालेले रुग्ण 6 तर आजपर्यंत बरे झालेले रुग्ण 120

जिल्ह्यात एकूण मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 7