ALL ताज्या बातम्या विशेष लेख संपादकीय वाढदिवस विशेष व्यंगचित्र मुलाखत ADVT/ जाहिरात राजकारण कृषीवार्ता शैक्षणिक
सातारा जिल्ह्यात आज 251 नागरिकांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह
August 15, 2020 • चंद्रकांत चव्हाण • ताज्या बातम्या

सातारा जिल्ह्यात आज 251 नागरिकांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह

जिल्ह्यात एकूण कोरोनाबधितांचा आकडा झाला 7343

 

आज बरे झालेली रुग्णसंख्या 247

जिल्ह्यात एकूण बरे झालेली रुग्णसंख्या 3644

 

जिल्ह्यात उपचार सुरू असलेली रुग्णसंख्या 3473

 

आज मृत्यू झालेली रुग्णसंख्या 12

आजपर्यंत जिल्ह्यात एकूण 226 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू

 

आजपर्यंत 35875 जणांच्या घशातील घेतलेले नमुने