ALL ताज्या बातम्या विशेष लेख संपादकीय वाढदिवस विशेष व्यंगचित्र मुलाखत ADVT/ जाहिरात राजकारण कृषीवार्ता शैक्षणिक
सातारा जिल्ह्यात आज 228 नागरिकांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह.
July 31, 2020 • चंद्रकांत चव्हाण • ताज्या बातम्या

सातारा जिल्ह्यात आज 228 नागरिकांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह

जिल्ह्यात एकूण कोरोनाबधितांचा आकडा झाला 4052

 

आज बरे झालेली रुग्णसंख्या 54

जिल्ह्यात एकूण बरे झालेली रुग्णसंख्या  2036

 

जिल्ह्यात उपचार सुरू असलेली रुग्णसंख्या 1886

 

आज मृत्यू झालेली रुग्णसंख्या 0

आजपर्यंत जिल्ह्यात एकूण 130 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू

 

आजपर्यंत 28425 जणांच्या घशातील नमुने घेण्यात आले