ALL ताज्या बातम्या विशेष लेख संपादकीय वाढदिवस विशेष व्यंगचित्र मुलाखत ADVT/ जाहिरात राजकारण कृषीवार्ता शैक्षणिक
सातारा जिल्ह्यात आज दिवसभरात कोरोना बाधितांचा आकडा 200 पार
August 1, 2020 • चंद्रकांत चव्हाण • ताज्या बातम्या

सातारा जिल्ह्यात कोरोनाचे थैमान सुरूच... 

सातारा जिल्ह्यात आज 202 नागरिकांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह 

जिल्ह्यात एकूण कोरोनाबधितांचा आकडा झाला 4252

 

आज बरे झालेली रुग्णसंख्या 48

जिल्ह्यात एकूण बरे झालेली रुग्णसंख्या 2084

 

जिल्ह्यात उपचार सुरू असलेली रुग्णसंख्या 2032

 

आज मृत्यू झालेली रुग्णसंख्या 6

आजपर्यंत जिल्ह्यात एकूण 136 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू

 

आजपर्यंत 28984 जणांच्या घशातील नमुने घेण्यात आले