ALL ताज्या बातम्या विशेष लेख संपादकीय वाढदिवस विशेष व्यंगचित्र मुलाखत ADVT/ जाहिरात राजकारण कृषीवार्ता शैक्षणिक
सातारा जिल्ह्यसाठी धक्कादायक बातमी
May 23, 2020 • चंद्रकांत चव्हाण • ताज्या बातम्या

सातारा जिल्ह्यसाठी धक्कादायक बातमी

पुण्यावरून आताच आलेल्या रिपोर्टनुसार 26 नवे रुग्ण पॉझिटिव्ह आले  आहेत. 

साता-यात एका दिवसात कोरोना बाधित 72 रुग्ण

सातारा जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या झाली 273

सविस्तर बातमी थोड्याच वेळात