ALL ताज्या बातम्या विशेष लेख संपादकीय वाढदिवस विशेष व्यंगचित्र मुलाखत ADVT/ जाहिरात राजकारण कृषीवार्ता शैक्षणिक
सातारा जिल्हा शतकाच्या पलीकडे .सातारा जिल्ह्यात कोरोनाचा कहर.‼️
May 7, 2020 • चंद्रकांत चव्हाण • ताज्या बातम्या

सातारा जिल्ह्यात कोरोनाचा कहर. कराड तालुक्यासाठी धोक्याची घंटा.

सातारा  जिल्ह्यात कोरोनाचे शतक पूर्ण.

कोरोनाचे नवीन 18 रुग्ण रुग्णालयात दाखल..

सातारा सिव्हिलमध्ये 5 तर कराडात 13 रुग्ण वाढले.
 जिल्ह्यात दिवसभरात एकूण 21 रुग्णांनी झाली वाढ

जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या पोहचली 113 वर.

वाढत्या रुग्ण संख्येने प्रशासकीय यंत्रणा हतबल.