ALL ताज्या बातम्या विशेष लेख संपादकीय वाढदिवस विशेष व्यंगचित्र मुलाखत ADVT/ जाहिरात राजकारण कृषीवार्ता शैक्षणिक
वाढदिवसानिमित्त अशी ही सामाजिक बांधिलकी.
September 6, 2020 • चंद्रकांत चव्हाण • ताज्या बातम्या

धारावीतील दिव्यांग बांधवांना जीवनावश्यक वस्तूचे वाटप

 

धारावी -  शिक्षक दिन तसेच जेष्ठ पत्रकार भिमराव धुळप तसेच मनपाचे मुख्य समाज विकास अधिकारी(प्र) सुरेश पालवे,यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन धारावीतील दिव्यांग बांधवांना रेशन किटचे वाटप केल्याबद्दल सर्व दिव्यांग लाभार्थ्यानी भिमराव धुळप व सुरेश पालवे यांचे आभार व्यक्त करुन या कालावधीत मदत केल्याबद्दल त्यांचे आभार मानले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते संतोष लिंबोरे, संदीप कदम उपस्थित होते.