ALL ताज्या बातम्या विशेष लेख संपादकीय वाढदिवस विशेष व्यंगचित्र मुलाखत ADVT/ जाहिरात राजकारण कृषीवार्ता शैक्षणिक
रात्रीत अजून 18 रुग्णांची झाली वाढ 
June 1, 2020 • चंद्रकांत चव्हाण • ताज्या बातम्या

सातारा  कोरोना अपडेट

रात्रीत अजून 18 रुग्णांची झाली वाढ 

आज दिवसभरात एकूण 40 जणांचे रिपोर्ट आले पॉझिटिव्ह

आज बरे झालेली रुग्णसंख्या 40

आजपर्यंत एकूण बरे झालेली रुग्णसंख्या 200

आज मृत्यू झालेली रुग्णसंख्या 0

आजपर्यंत जिल्ह्यात मृत्यू झालेली रुग्णसंख्या 21

जिल्ह्यात आजपर्यंत एकूण कोरोना बाधित रुग्णसंख्या 556

 जिल्ह्यात उपचार सुरू असलेले एकूण रुग्णसंख्या 335

आजपर्यंत 6417 जणांची तपासणी करण्यात आली