ALL ताज्या बातम्या विशेष लेख संपादकीय वाढदिवस विशेष व्यंगचित्र मुलाखत ADVT/ जाहिरात राजकारण कृषीवार्ता शैक्षणिक
मुंबईकरांच्या चिंतेत भर.
April 12, 2020 • चंद्रकांत चव्हाण

 

प्रतिनिधी / मुंबई : 

कोरोना रूग्णांच्या संख्येत दिवसागणीत भर पड़त असल्याने मुंबईची चिंता वाढली आहे. धारावीत आज कोरोनाचे १५ तर दादारमध्ये २ नवे रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे धारावीतिल कोरोना रूग्णांची संख्या ४३ तर दादरमधील कोरोना रूग्णांची संख्या १३ वर पोहोचल्याने आरोग्य यंत्रनेसमोरचं टेंशन वाढलं आहे.