ALL ताज्या बातम्या विशेष लेख संपादकीय वाढदिवस विशेष व्यंगचित्र मुलाखत ADVT/ जाहिरात राजकारण कृषीवार्ता शैक्षणिक
मारहाण झालेल्या होमगार्डची गृहराज्यमंत्री यांनी प्रत्यक्ष जावून केली विचारपुस.
April 23, 2020 • चंद्रकांत चव्हाण

सातारा येथे होमगार्डला झालेल्या मारहाणीची गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांचेकडून तात्काळ दखल.

होमगार्डची गृहराज्यमंत्री यांनी प्रत्यक्ष जागेवर जावून केली विचारपुस.
पोलीस विभागाचे सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती.
कर्तव्य बजावत असताना होमगार्डला मारहाण करणे चुकीचे. मारहाण करणाऱ्यांना अटक करण्यात आली असून त्यांचेवर गृह विभागाकडून कडक कारवाई करण्याच्या सुचना वरीष्ट पोलीस अधिकाऱ्यांना दिल्या आहेत गृहराज्यमंत्री म्हणून मी होमगार्ड यांच्या पाठीशी ठाम उभा आहे तू भिऊ नकोस असा दिलासा ना.शंभूराज देसाईंनी संबंधित होमगार्डला दिला.