ALL ताज्या बातम्या विशेष लेख संपादकीय वाढदिवस विशेष व्यंगचित्र मुलाखत ADVT/ जाहिरात राजकारण कृषीवार्ता शैक्षणिक
महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांच्या संख्येने 30 हजाराचा टप्पा ओलांडला.
May 16, 2020 • चंद्रकांत चव्हाण • ताज्या बातम्या

महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांच्या संख्येने 30 हजाराचा टप्पा ओलांडला.

 

राज्यात आज 1606 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व एकूण संख्या आता 30706 अशी झाली आहे. आज नवीन 524 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 7088 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 22479 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.