ALL ताज्या बातम्या विशेष लेख संपादकीय वाढदिवस विशेष व्यंगचित्र मुलाखत ADVT/ जाहिरात राजकारण कृषीवार्ता शैक्षणिक
जिल्ह्यातील 121 संशयितांचे अहवाल आले कोरोना बाधित ; 2 बाधितांचा मृत्यू
July 25, 2020 • चंद्रकांत चव्हाण • ताज्या बातम्या

जिल्ह्यातील 121 संशयितांचे अहवाल आले कोरोना बाधित ; 2 बाधितांचा मृत्यू

तर 1 मृत व्यक्तीचा संशियत म्हणून नमुना पाठविला तपासणीला

सातारा दि. 25 (जि. मा. का) : जिल्ह्यात काल शुक्रवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्ट नुसार 121 जणांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. तसेच 2 बाधितांचा उपचारादरम्यान खासगी रुग्णालयात मृत्यु झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली. 

कोरोना बाधित रुग्ण आढळलेला तालुकानिहाय तपशील खालीलप्रमाणे.

  कोरेगाव तालुक्यातील वाठार किरोली येथील 34 वर्षीय पुरुष, कुमठे येथील 66 वर्षीय महिला, कोरेगाव येथील 5 वर्षाची बालिका, तडवळे (समर्थ नगर) 69 वर्षीय पुरुष, 67 वर्षीय महिला, 16 वर्षाचा युवक, 39 वर्षीय पुरुष, 34 वर्षीय महिला, 11 वर्षाचा मुलगा.

 *खंडाळा* तालुक्यातील स्टार सिटी, शिरवळ येथील 34, वर्षाचा पुरुष, 38 वर्षाची महिला, विंग शिरवळ येथील 44, 52, 25 वर्षाचा पुरुष, शिरवळ येथील 29 वर्षाची महिला, जवळे येथील 34 वर्षीय पुरुष, कुबलेवाडी, शिरवळ येथील 32 वर्षीय पुरुष, 29 वर्षीय महिला, 5 वर्षाचा बालक, 31 वर्षीय महिला, 7 वर्षाची बालिका, कवठे येथील 8 वर्षाची बालिका, अंधोरी येथील 31 वर्षीय महिला

 कराड तालुक्यातील सैदापूर येथील 47 वर्षीय महिला, 25 वर्षाचा पुरुष, शिणोली येथील 25 वर्षाचा पुरुष, किवळ येथील 65 वर्षाचा पुरुष, 55 वर्षाची महिला, 34 महिला, 10 वर्षाचा मुलगा, 13 वर्षाची मुलगी, कालगाव येथील 28 वर्षाचा पुरुष, 28 वर्षाची महिला, 65 वर्षाचा पुरुष, 28 वर्षाचा पुरुष, येवती येथील 24 वर्षाचा पुरुष, शामगाव येथील 21 वर्षाचा पुरुष, 42 वर्षाची महिला, रविवार पेठ, कराड येथील 42 वर्षाचा पुरुष, मासोली येथील 30 वर्षाचा पुरुष, सैदापूर येथील 62 वर्षाचा पुरुष, 56 वर्षाची महिला, 28 वर्षाची महिला, 8 वर्षाची बालिका, शुक्रवार पेठ, कराड 70 वर्षाचा पुरुष, कार्वे येथील 32 वर्षाची महिला, वडगाव हवेली येथील 37 वर्षाचा पुरुष, गोटे येथील 67 वर्षाचा पुरुष, कालवडे येथील 65 वर्षाची महिला, कालवडे येथील 42 वर्षाची महिला, गुरुवार पेठ, कराड 27 वर्षाची महिला, मलकापूर येथील 53 वर्षाची महिला, कालवडे येथील 6 वर्षाचा बालक, कार्वे येथील 64 वर्षाची महिला, शुक्रवार पेठ, कराड 40 वर्षाची महिला, गोंडी येथील 40 वर्षाचा पुरुष, कार्वे येथील 6 वर्षाचा बालक, कालवडे येथील 30 वर्षाची महिला, शुक्रवार पेठ कराड येथील 34 वर्षाची महिला, 38 वर्षाची महिला, 12 वर्षाचा मुलगा, 40 वर्षीय पुरुष, कार्वे येथील 65 वर्षाचा पुरुष, गुरुवार पेठ, कराड 40 वर्षाचा पुरुष, शुक्रवार पेठ, कराड 64 वर्षीय महिला, 6 वर्षाचा बालक, मलकापूर येथील 28 वर्षीय पुरुष, कार्वे येथील 40 वर्षीय पुरुष, आटके येथील 59 वर्षीय पुरुष, 82 वर्षीय महिला, 90 वर्षाचा पुरुष, 54 वर्षीय महिला, 26 वर्षीय महिला, येवती येथील 75 वर्षीय पुरुष, शामगाव येथील 88 वर्षीय पुरुष, कराड येथील 45 वर्षीय पुरुष

 जावली तालुक्यातील सायगाव येथील 34 वर्षाचा पुरुष, 72 वर्षाचा पुरुष, जायगाव येथील 67 वर्षीय पुरुष दापवडी येथील 52 वर्षाची महिला, 22 वर्षाची महिला, 20 वर्षी युवक, 54 वर्षीय पुरुष, 24 वर्षीय पुरुष, 74 वर्षीय महिला, सायगाव येथील 56 वर्षीय महिला, 

 माण तालुक्यातील दहिवडी येथील 31 वर्षाचा पुरुष 

 खटाव तालुक्यातील पाचवड येथील 50 वर्षाचा पुरुष, 40 वर्षाची महिला , विसापूर येथील 45 वर्षाचा पुरुष, 50 वर्षाचा पुरुष , वडूज येथील 39 वर्षाचा पुरुष, 24 वर्षाचा पुरुष, 23 वर्षाचा पुरुष, 28 वर्षाचा पुरुष, मासुर्णे येथील 87 वर्षीय पुरुष, शिंदेवाडी येथील 60 वर्षीय महिला, हिंगणे येथील 34 वर्षीय पुरुष

 पाटण तालुक्यातील आडूळ येथील 37 वर्षाचा पुरुष

 सातारा तालुक्यातील सत्वशीलनगर, सातारा येथील 72 वर्षीय महिला, भवानी पेठ, सातारा येथील 58 वर्षीय पुरुष, शेळकेवाडी येथील 40 वर्षाची महिला, 18 वर्षाची महिला, 15 वर्षाचा युवक, 12 वर्षाची मुलगी, 65 वर्षीय महिला, अंगापूर वंदन येथील 44 वर्षीय पुरुष, 37 वर्षीय महिला, 36 वर्षीय महिला, 69 वर्षीय महिला, 76 वर्षीय पुरुष, 8 वर्षाची बालिका

फलटण तालुक्यातील रमाबाग येथील 75 वर्षीय पुरुष, कोळकी येथील 35 वर्षीय पुरुष

 महाबळेश्वर तालुक्यातील रांजणवाडी, महाबळेश्वर येथील 8 वर्षाची बालिका, महारोळे येथील 42 वर्षाची महिला, एक पुरुष

 वाई तालुक्यातील शेंदूर्जेणे येथील 30, 48 वर्षीय पुरुष, बावधन येथील 70 वर्षीय महिला, पसरणी येथील 65 वर्षीय महिला यांचा समावेश आहे.

 दोन बाधितांचा मृत्यु तर एका मृत व्यक्तीचा संशियत म्हणून नमुना तपासणीला

 खासगी रुग्णालयात म्हारुल ता. महाबळेश्वर येथील 52 वर्षीय पुरुष व वाई येथील 68 वर्षीय पुरुष या दोन कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे. तसेच क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे आगाशिवनगर ता. कराड येथील 45 वर्षीय पुरुषाचा उपचार चालू असताना मृत्यु झाला असून कोरोना संशयित म्हणून त्यांचा नमुना तपासणीसाठी घेण्यात आलेला आहे, अशीही माहिती डॉ. गडीकर यांनी दिली आहे.

टीप : दोन बाधितांची नावे पुन्हा आली असून एक बाधित हा पणवेल (नवी मुंबई) येथील असल्यामुळे त्यांची गणना या बातमीमध्ये करण्यात आलेली नाही.