ALL ताज्या बातम्या विशेष लेख संपादकीय वाढदिवस विशेष व्यंगचित्र मुलाखत ADVT/ जाहिरात राजकारण कृषीवार्ता शैक्षणिक
चौथा रुग्ण आज कोरोना मुक्त होऊन बाहेर पडला.
April 27, 2020 • चंद्रकांत चव्हाण

 

 

चौथा रुग्ण आज कोरोना मुक्त होऊन बाहेर पडला

सातारा दि. 27 ( जि. मा. का ) आज क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयातून आज जिल्ह्यातला चौथा रुग्ण कोरोनामुक्त होऊन बाहेर पडला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.  आमोद गडीकर यांनी दिली. 

मोठ्या उत्साहात डॉक्टर्स, नर्स, आरोग्य कर्मचारी यांनी यावेळी शुभेच्छा दिल्या. उत्तम आरोग्यासाठीच्या सदिच्छा घेतल्यानंतर  सर्वांचे आभार व्यक्त   करून हा युवक त्याच्या घरी गेला.  पुढचे चौदा दिवस त्याला घरीच इतरांपासून अलिप्त ( होम कोरंटाईन ) राहावे लागेल.