ALL ताज्या बातम्या विशेष लेख संपादकीय वाढदिवस विशेष व्यंगचित्र मुलाखत ADVT/ जाहिरात राजकारण कृषीवार्ता शैक्षणिक
गृहराज्यमंत्री शंभूराज देसाईंनी केले डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन .
April 14, 2020 • चंद्रकांत चव्हाण

पाटण/प्रतिनिधी

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार,भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर 
यांच्या १२९ व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र राज्याचे गृह (ग्रामीण) राज्यमंत्री ना. शंभूराज देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत पाटण येथील तहसिल कार्यालयात त्यांचे हस्ते महामानव  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रतिमेस पुष्पहार व पुष्प अर्पण करुन विन्रम अभिवादन करण्यात आले.

 यावेळी पाटणचे उपविभागीय अधिकारी श्रीरंग तांबे, उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक थोरात, तहसिलदार समीर यादव, गटविकास अधिकारी मीना साळुंखे, पाटण ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ.चंद्रकांत यादव, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.आर.बी.पाटील, पाटण नगरपंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिषेक परदेशी, नायब तहसिलदार प्रशांत थोरातयांच्यासह माजी पंचायत समिती सदस्य प्रकाशराव जाधव, बबनराव भिसे यांची उपस्थिती होती .