ALL ताज्या बातम्या विशेष लेख संपादकीय वाढदिवस विशेष व्यंगचित्र मुलाखत ADVT/ जाहिरात राजकारण कृषीवार्ता शैक्षणिक
कृष्णा मेडिकल कॉलेज येथील रिपोर्टनुसार आणखी 5 पॉझिटिव्ह
May 26, 2020 • चंद्रकांत चव्हाण • ताज्या बातम्या

कृष्णा मेडिकल कॉलेज येथील रिपोर्टनुसार आणखी 5 पॉझिटिव्ह

सातारा दि.26 ( जि.मा.का) नवारस्ता ( पाटण ) येथील 12 वर्षीय सारी रुग्ण, वानरवाडी (ता.कराड) येथील प्रतिबंधित क्षेत्रातून 25 वर्षीय गरोदर महिला, मुंबई येथून आलेली पाटण तालुक्यातील सदूवरपेवाडी येथील 30 वर्षीय महिला, मुंबईवरून आलेली उंब्रज ता. कराड येथील 29 वर्षीय महिला आणि पाटण तालुक्यातील सदूवरपेवाडी येथील 34 वर्षीय पुरुष यांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अमोद गडीकर यांनी दिली.