ALL ताज्या बातम्या विशेष लेख संपादकीय वाढदिवस विशेष व्यंगचित्र मुलाखत ADVT/ जाहिरात राजकारण कृषीवार्ता शैक्षणिक
कराड़ात आणखी 14 जण पोजिटिव्ह
May 1, 2020 • चंद्रकांत चव्हाण • ताज्या बातम्या

कराड बनले कोरोनाचे हॉटस्पॉट

दि.01 मे 2020

वेळ रात्री -10:45

 कराड़ात आणखी 14 जण पोजिटिव्ह,दिवसभरातील कराड तालुक्यातील कोरोना पोजिटिव्हची संख्या झालीय 24

🔷 कराड शहर व तालुक्यात कोरोनाने घातलय थैमान.

🔷 जिल्ह्यातील बाधितांची संख्या 69

🔷 एकाच दिवसात कराडमध्ये 24 जण पोजिटिव्ह आढळल्याने शहर व तालुक्याचा उडालाय थरकाप.

कराड 56

सातारा 69