ALL ताज्या बातम्या विशेष लेख संपादकीय वाढदिवस विशेष व्यंगचित्र मुलाखत ADVT/ जाहिरात राजकारण कृषीवार्ता शैक्षणिक
कराड पाटण तालुका पुन्हा बनतोय कोरोनाचा हॉटस्पॉट... ‼️
July 14, 2020 • चंद्रकांत चव्हाण • ताज्या बातम्या

जिल्ह्यातील 22 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित

सातारा दि. 14 (जि. मा. का) :  आज  आलेल्या रिपोर्ट नुसार जिल्ह्यातील आणखी 22 नागरिकांचा अहवाल कोरोना बाधित आला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली. 

 

कोरोना बाधित रुग्ण आढळलेला तालुकानिहाय तपशील खालीलप्रमाणे.

कराड तालुक्यातील तळबीड येथील 44, 40, 5 आणि 25 वर्षीय पुरुष, 30, 27, 10 आणि 9 वर्षीय महिला. खोडशी येथील 60, 34 आणि 4 वर्षीय पुरुष, 52, 26 आणि 32 वर्षीय महिला, सैदापूर येथील 50 वर्षीय पुरुष, 19 वर्षीय महिला. 

पाटण तालुक्यातील कसणी येथील 38 आणि 35 वर्षीय पुरुष, 35, 27 आणि 26 वर्षीय महिला. 

माण तालुक्यातील  बिदाल येथील 28 वर्षीय  पुरुष.